
येवता ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर? कामे न करताच लाखो रुपये हडपल्याचा ग्रामस्थांचा आरोप; ग्रामसभेत युवकांचा एल्गार!
येवता: लोकशाहीचे सर्वात महत्त्वाचे अंग असलेल्या ग्रामसभेमध्ये येवता ग्रामपंचायतीचा कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. “गावचा विकास” कागदावरच दाखवून लाखो रुपयांचा निधी डप्पे मारल्याचा खळबळजनक आरोप












