पोलिस प्रशासन न्यूज.

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी


बीड – बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी करण्यात आले त्यात बीड जिल्हा येथे मुक्ती आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे अनेक प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनात अमरसिंग ढाका (संरक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य), महालिंग निकाळजे (अध्यक्ष), कॅप्टन राजाभाऊ आठवले (संरक्षण उपाध्यक्ष), भंते पैयातीस, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अजय सरवदे, तसेच अन्य अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात पुरुषोत्तम वीर, अनुरत वीर महिला अध्यक्ष अरुणाताई निसर्गंध, तालुकाध्यक्ष मंदाताई मास्के, प्रतिभाताई वाघमारे, सिद्धार्थ जगझाप, वावळकर, भोले, बनसोडे साहेब, आष्टी तालुका अध्यक्ष रत्नकांत निकाळजे, वामन निकाळजे, गेवराई तालुका अध्यक्ष अनिल बोराडे यांचा समावेश होता.

हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या सक्रियतेसाठी व समाजातील वंचित घटकांसाठी लढण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. यात असंख्य बौद्ध बांधव समता सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!