पोलिस प्रशासन न्यूज.

चितळी, वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


अहमदनगर.प्रतिनीधी(सुनील वाघमारे):

चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून माणवंदना देण्यात आली. या प्रसंगी चितळी गावचे लोकनियुक्त सरपंच नारायण रावजी कदम उपसरपंच कविताताई सोनाजी पगारे. ज्येष्ठ नेते. ॲडव्होकेट अशोकराव वाघ, सोपान काका वाघ, दिपकराव वाघ, विक्रम वाघ, सोनाजी पगारे, पॅंथर शाहीर बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत वाघ, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आरणे, मल्हारी पगारे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, कैलास कुऱ्हाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे. बबलू पगारे विजय पठारे ग्रामपंचायत सदस्य अजय कुऱ्हाडे. सागर आरणे. विजय पगारे. स्वप्निल गायकवाड. अर्जुन पगारे. भूषण निकाळे. सुभाष ठुबे. सलीम भाई शेख. संदीप बनसोडे. शौकत भाई शेख. नकुल बर्डे. विजू तात्या माळी. सिद्धार्थ पगारे.संदीप खरात. रोहित बनसोडे. आदींनी परिश्रम घेतले.

सर्वप्रथम बौद्धाचार्य /शाहीर भीमराव कदम यांनी बौद्ध वंदना घेतली

कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन युवाआघाडीच्या वतीने करण्यात आले होते. तर सूत्रसंचालन बबलुभाऊ पगारे यांनी केले..


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!