
चितळी, वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अहमदनगर.प्रतिनीधी(सुनील वाघमारे): चितळी येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महामानव डॉ.




