
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला मातंग समाजाचा ठाम विरोध “फुले-आंबेडकरांच्या विचारातच समाजाचे हित; उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडू” — बा. रा. वाघमारे
नांदेड प्रतिनिधी नांदेड, दि. ११ : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारकडून संकेत दिले जात असताना, या उपवर्गीकरणामुळे मातंग समाजाचे मोठे आणि कधीही भरून न




