
साने गुरुजी निवासी विद्यालय हे केज तालुक्यातील उत्तम शिक्षण देणारे संकुल म्हणून नावलौकिक प्राप्त-प्रा.हनुमंत भोसले
केज/प्रतिनिधी साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय केज येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभात मार्गदर्शन करताना प्रा.हनुमंत भोसले सर यांनी सांगितले की,आपले करिअर यशस्वी करण्या साठी








