
औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडीचा ‘जन आक्रोश मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली RSS मुर्दाबादच्या घोषणा;
संभाजीनगर (औरंगाबाद): वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात आज औरंगाबाद शहरात ‘जन






