
अंबाजोगाई नर्सिंग कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अपमान; शिष्यवृत्तीतही गैरप्रकार!
बीड/अंबाजोगाई: विद्यार्थी नेत्याकडून जिल्हाधिकारी,पोलीस अधिककांकडे तक्रार ,दीप्ती अहिरे नर्सिंग कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राच्या वर देवी-देवतांचे फोटो लावून त्यांच्या विचारांचा अपमान करण्यात आल्याचा गंभीर














