पोलिस प्रशासन न्यूज.

आरएसएसच्या मुख्यालयावरील मोर्चात जालना जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी


जालना.प्रतिनीधी,रामकिसनअवधूत:    आरएसएस मुख्यालयावरील “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान चौक ते रेशीम बाग आर एस एस मुख्यालय नागपूर येथे दिनांक २३ मार्च २०१६ रोजी काढण्यात आला होता या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, ज्ञानेश्वर बोबडे, प्रकाश बोर्डे, अन्ना साबळे,गौतम मगर, विजय मगर, गौतम बोर्डे, शत्रुघ्न कोळी रामु खरात योगेश उघडे, गजानन पाईकराव, रंगनाथ वानखेडे यांच्या सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!