पोलिस प्रशासन न्यूज.

जालन्यात पारधी समाजातील महिला मारहाण प्रकरणी, वंचित बहुजन आघाडीचे डी.वाय.एस.पी कार्यालया समोर निदर्शने आंदोलन


जालना.प्रतिनीधी. रामकिसन अवधूत: जालना तालुक्यातील पुणेगांव येथील पारधी समाजातील महिला मारहाण प्रकरणातील आरोपी व तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या कडून सदर महिलेस जातीय व्देशातुन वागणूक दिल्याबद्दल जबाब न नोंदवणाऱ्यां दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी जालना डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांच्या कार्यालया समोर वंचित. बहुजन आघाडीच्या वतीने भव्य निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी केले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, महिला जिल्हाध्यक्षा रमाताई होर्शिळ सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने , जेष्ठ नेते विष्णुकुमार शेळके तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, अंबड तालुकाध्यक्ष किशोर तुपे संजय आदमाने सुशीलाताई गायकवाड ,मैनाताई खंडागळे ,निलाताई काकडे, विलास नरवडे , दिलीप मगर ,गणेश खरात, शत्रुघ्न कोळी,अमोल लोखंडे, सत्यपाल गायकवाड, बुध्दाजी भोसले कपिल सूर्यनारायण, शत्रूधन कोळी, दत्ता आदमाने, पांडुरंग मगर, सोनाली चव्हान, बिरजू भोसले, आलानबाई भोसले, सुनील चव्हाण, अर्केस्ट्रा बाई चव्हान, लक्ष्मी चव्हान, धनराज गिरी,हनुमंत मोरे ,परमेश्वर खरात, संजय सरोदे, माणिक पाढमुख, रविदास पाडमुख, पंडित पाडमुख, शरद वाघमारे प्रकाश म्हस्के यांच्या सह पारधी समाजातील महिला व बांधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!