पोलिस प्रशासन न्यूज.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘लाईव्ह अशोका टाईम्स’कडून विनम्र अभिवादन!


बीड/प्रतिनिधी:

शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील अज्ञान आणि अंधकार दूर करणारे क्रांतीसूर्य, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती. या निमित्ताने ‘लाईव्ह अशोका टाईम्स’ न्यूज पोर्टलच्या वतीने त्यांना कोटी कोटी प्रणाम करण्यात येत आहे.

​विद्येविना मती गेली…

​महात्मा फुले यांनी मांडलेला हा विचार आजही समाजाला दिशा देणारा ठरत आहे. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून समाजपरिवर्तनाची लाट आणली. पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. शेतकऱ्यांचे आसूड असो वा अस्पृश्यतेविरुद्धचा लढा, त्यांनी नेहमीच शोषितांच्या बाजूने आवाज उठवला.

​”सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समतेचा विचार घराघरात पोहचवणारे महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते आहेत.”

— लिंबराज गायकवाड (मुख्य संपादक, लाईव्ह अशोका टाईम्स)

​लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज पोर्टलच्या शुभेच्छा

​आजच्या या मंगल दिनी, महात्मा फुले यांच्या सत्य, समता आणि बंधुत्वाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया.

​विनम्र अभिवादन!

​शुभेच्छुक:

​लिंबराज गायकवाड (मुख्य संपादक)

​व सर्व प्रतिनिधी, लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज पोर्टल

​ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत राहा – ‘लाईव्ह अशोका टाईम्स’


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!