
घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा न झाल्यास वंचित कडून आंदोलन छेडणार- दिपक डोके
रामकिसन अवधूत (प्रतिनिधी) जालना : प्रधान मंत्री घरकुल, रमाई घरकुल व विविध घरकुल योजनेतुन घरकुल मंजूर होऊनही विविध तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या हप्त्यांच्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या













