
बोरगाव येथे श्रीमंत यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
केज/प्रतिनिधी : दि.६ जानेवारी रोजी केज तालुक्यातील बोरगाव बु. येथे महाराजाधिराज राज राजेश्वर श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्यसाधून आरंभ फाऊंडेशन व अहिल्या प्रबोधनी












