
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शुभांगी साठे यांचे घवघवीत यश ; वाटेगाव सह महाराष्ट्राचा मान उंचावला
वाटेगाव/प्रतिनिधी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या भूमीत जन्मलेल्या कन्येने आपल्या प्रज्ञा,प्रतिभा आणि अथक परिश्रमाच्या जोरावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.वाटेगाव येथील शुभांगीताई साठे












