
*जालन्यात वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
जालना: शहरातील अंबड चौफुली मंठा बायपास रोड वर असलेल्या वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात त्याग मुर्ति माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती













