
*प्रशासकीय अनास्था! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची दुरवस्था; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट*
*_महादेव गंगणे पाटील यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि करोडोंचे प्रेरणास्थान असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची












