
बीड जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलचा तीव्र तुटवडा ; खासदार बजरंग सोनवणे यांचे तातडीने उपाय योजना करण्यासाठी केंद्राला पत्र
बीड/प्रतिनिधी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे.या टंचाईमुळे शेतकरी, प्रवासी आणि वाहतूक दार यांचे प्रचंड हाल होत













