
केजमध्ये शिवजयंती उत्सवासाठी प्रशासकीय सज्जता; ‘डीजे’ला फाटा देऊन पारंपरिक कलेला मिळणार मान
शांतता कमिटीच्या बैठकीत ‘डीजे मुक्त’ शिवजयंतीचा एकमुखी निर्णय; सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांची प्रमुख उपस्थिती केज/प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदा अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध












