
प्रा. किरण बोराडे यांना ‘एम.एस्सी. फिजिक्स’ पदवी प्रदान; के. एस. के. महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न
बीड: (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभ स्थानिक के. एस. के. महाविद्यालयात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात केशरकाकू क्षीरसागर पब्लिक













