पोलिस प्रशासन न्यूज.

बीड येथे पतसंस्था पदाधिकारी संचालक अधिकारी कर्मचारीयांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन प्रा.बबनराव आंधळे


बीड/प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित,पुणे अंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे पतसंस्थेच्या पदाधिकारी, संचालक,अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय राजुरीवेस बीड या ठिकाणी शुक्रवार दिनांक ३० जानेवारी व दि.शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आलेले आहे.या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गास बीड तालुक्यातील सर्व नागरी,पगारदार,पदाधिकारीसंचालक,अधिकारी, कर्मचारी यांनी सदरील प्रशिक्षणास उपस्थित राहावे असे आवाहन सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे प्राचार्य ठोंबरे सर, व वर्ग संयोजक उप प्राचार्य श्री.एस.आर कोळे साहेब तसेच जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड व बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

error: Content is protected !!