पोलिस प्रशासन न्यूज.

नाखलगांव शालेय व्यवस्थापन समिती निवड जाहीर: अध्यक्षपदी इजास शेख, उपाध्यक्षपदी समाधान गायकवाड व अशोक अतकरे


दिंद्रुड प्रतिनिधी: नाकलगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवड उत्साहपूर्ण वातावरणात सर्वानुमते पार पडली. अध्यक्षपदी इजास शेख, तर उपाध्यक्षपदी समाधान गायकवाड व अशोक अतकरे यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी बळीराम जाधव, सोनाली सारंग पोटभरे, रुबीना रशिद पठाण, निर्मला सुरेश गायकवाड, रेखा दत्ता गवळी, आकाश राधाकिशन पाटोळे, सपना कृष्णा जाधव, नागनाथ किसन शेळके व सविता अतुल रत्नपारखे यांची निवड झाली.

केंद्रप्रमुख नाईकवाडे सर, मुख्याध्यापक कुलकर्णी सर व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पालक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहापुरकर सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन जोगदंड सर यांनी केले.


गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

error: Content is protected !!