
केज पोलिसांची धडक कारवाई: विविध गुन्ह्यांत हवा असलेला सराईत फरार गुन्हेगार विशाल ऊर्फ ममड्या काळे जेरबंद!
केज: विविध पोलीस ठाण्यांत चोरीच्या गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आणि पोलिसांना गुंगारा देणारा सराईत फरार गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. केज पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील कन्हेरवाडी




