
धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वे, कृष्णा पूरपाणी आणि चारा छावण्यांसाठी खा. बजरंग सोनवणे आक्रमक; सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक!
लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज नेटवर्क मुंबई / बीड: बीड जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यातील अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे




