
लाडकी बहीण योजनेवर वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे: राजेंद्र पातोडे
मुंबई: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) घटकांचा तब्बल ४,६०१.१३ कोटी रुपयांचा विकास निधी वळवण्यात आला




