
शाळेच्या वेळेत बाहेरील व्यक्तींना व्हिडिओ आणि फोटो काढण्यास बंदी; बीड गट शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
बीड : शाळेच्या वेळेत बाह्य व्यक्तींकडून विविध कारणांवरून केले जाणारे व्हिडिओ चित्रीकरण आणि फोटोग्राफीमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर,



