
बीड: ऊसतोड कामगारांना स्थलांतराच्या ठिकाणीही मिळणार सर्व शासकीय योजनांचा लाभ; जिल्हाधिकार्यांचे प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश
बीड (लाईव्ह अशोक टाइम्स वृत्तसेवा): जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना स्थलांतराच्या ठिकाणीही आरोग्य, शिक्षण, पोषण व शिधापत्रिका (रेशन)




