
केजमधील मन सुन्न करणारी घटना: १८ दिवसांत कुटुंबातील दोन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू; मदतीची कैफियत घेऊन गेलेल्या वडिलांचाही हृदयविकाराने अंत!
केज प्रतिनीधी : नियतीचा अत्यंत क्रूर खेळ बीड जिल्ह्यातील केज शहरात पाहायला मिळाला आहे. अवघ्या १८ ते १९ दिवसांच्या अंतराने एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांचा





