
लोकसभेत ऐतिहासिक बदल: जागांची संख्या ५४३ वरून ८१६ होणार? ‘नारीशक्ती’साठी केंद्राचा मोठा मास्टरप्लॅन!
नवी दिल्ली: भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि क्रांतिकारी बदल २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला







