
केज येथे मानवी हक्क अभियानाची भव्य बैठक संघटन विस्तारासाठी मोठा निर्णय,नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण
केज/प्रतिनिधी केज येथील शासकीय विश्रामगृह केज येथे मानवी हक्क अभियान संघटनेची एक महत्त्वपूर्ण व भव्य बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या बैठकीत संघटनेच्या बळकटी करणा




