
केजमध्ये गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा; रमजानच्या पार्श्वभूमीवर तुटवडा रोखण्याचे ‘वंचित’चे आवाहन
केज/प्रतिनिधी : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईची चर्चा सुरू झाल्याने त्याचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. केज शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा






