
गोटेगावच्या ‘दलित वस्ती’ निधीचा हिशोब द्या! अक्षय गोटेगावकरांचा माहिती अधिकारांतर्गत प्रशासनाला दणका
केज (प्रतिनिधी): तालुक्यातील गोटेगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आलेल्या निधीच्या विनियोगाबाबत आता पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री. अक्षय नामदेव






