
हृदय पिळवटून टाकणारी घटना; रस्त्याच्या कडेला सापडलेल्या अनाथ तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू जिव्हाळा परिवार व शहर पोलिसांची तत्पर धाव; शेवटच्या क्षणीही नातेवाईकांचा आधार नाही
बीड | प्रतिनिधी शहरातील भाजी मंडई परिसरात सोमवारी (दि. 23/02/2026) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. अंदाजे 35 ते 40 वर्षे





