
न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री लिखित ‘ज्ञानेश्वरी भावानुवाद’ अध्याय नवव्या ई-बुकचे लोकार्पण
बीड: श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी वारकरी संप्रदायासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतले आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथाचा ‘भावानुवाद’ लिहिण्याच्या






