
शासकीय योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समतादूतांनी ‘विकासदूत’ बनावे – डॉ. हर्षदीप कांबळे
बार्टीच्या वतीने महाडमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन; ३०० प्रतिनिधींचा सहभाग महाड (प्रतिनिधी): “बार्टीचे समतादूत हे केवळ कर्मचारी नसून ते शासनाचे मजबूत पाईक आहेत. सामाजिक








