
प्रलोभनांना बळी पडून स्वतःच्या शहराचे भविष्य विकू नका; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मालेगावात आवाहन
मालेगाव:लाईव्ह अशोका टाईम्स (प्रतिनिधी): मतदान हा मतदारांचा मूलभूत अधिकार असून तो कोणत्याही दबावाशिवाय किंवा प्रलोभनाशिवाय बजावला पाहिजे. निवडणुकीच्या काळात पैशाचे वाटप, दारू, मटण यांसारखी प्रलोभने







