येवता ता.केज जि.बीड या गावात ‘जिओ’चा ‘नो-नेटवर्क’ शॉक! – कॉल ड्रॉपमुळे ग्राहक मेटाकुटीला
केज,येवता,प्रतिनिधी.लाईव्ह अशोका टाईम्स: एकीकडे रिलायन्स जिओ (Jio) ग्रामीण भागात ५G सेवा पोहोचवत असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या येवता येथील जिओ




