
पंचशीलाच्या आचरणाने मानवी जीवनात सकारात्मक बदल घडतो – भिक्खु धम्मशील थेरो.
जालना(संपादकीय प्रतिनीधी): आंबेडकर वाडी (निधोना) येथे एकदिवसीय धम्म संस्कार शिबिर उत्साहात; ५५ हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. आजच्या धावपळीच्या जीवनात तरुण पिढीला शील आणि नीतिमत्तेची













