
अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का: ‘डॉ. योगेश क्षीरसागर यांना डावलल्यामुळे’ तालुकाध्यक्षा संगीताताई वाघमारे यांचा राजीनामा
बीड.प्रतीनीधी: बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) जोरदार हादरा बसला आहे. बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर साहेब यांना पक्षात डावलले जात असल्याच्या मुद्द्यावरून













