पोलिस प्रशासन न्यूज.

गुंडाच्या साथीदाराला ठाण्यातून अटक


पुणे : फरार गुंड नीलेश घायवळचा साथीदार जयेश वाघ (३६) याला पुणे गुन्हे शाखेने शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथून अटक केली.वाघ हा कोथरूड गोळीबार प्रकरणातील एक आरोपी होता. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक अश्विनी जगताप यांनी एका गुप्त माहितीवरून वाघ याला अटक केली.


Source link
Auto GoogleTranslater News


80
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!