
शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील अल्पसंख्यांक घटकांपर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
बीड,(प्रतिनिधी), जिल्हाधिकारी कार्यालयात ‘अल्पसंख्यांक दिन’ उत्साहात साजरा; विविध योजनांचा आढावा, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली ‘अल्पसंख्यांक दिन’ साजरा करण्यात आला.












