
शासकीय तंत्रनिकेतन बीडला ‘उत्कृष्ट ग्रीन क्लब’चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार!
बीड: उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या ‘युवक सहभाग आणि जल व्यवस्थापन (Youth Engagement and Water Stewardship)’ अभियानांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन बीड या संस्थेने ‘राज्यस्तरीय













