
“बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथाचे अंतर्मनातून वाचन करून आचरण करणे गरजेचे – पूज्य भिक्खू धम्मशील थेरो
बीड(प्रतिनिधी): नागसेन बुद्ध विहार, बीड येथे वर्षावास धम्म ग्रंथ वाचन समापन कार्यक्रम उत्साहात संपन्न. तथागतांनी दिलेल्या प्रज्ञा, शील, अष्टांगिक मार्ग, मैत्री, करुणा आणि दान पारमिता













