
पुणे महार वतन जमीन घोटाळा : पीडित दलित शेतकऱ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट!
पुणे: पुण्यातील मुंढवा परिसरातील १८०० कोटी रुपयांची (बाजारमूल्य अंदाजित) ४३ एकर महार वतनाची जमीन बेकायदेशीरपणे केवळ ३०० कोटी रुपयांना विकल्याच्या गंभीर प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात













