पोलिस प्रशासन न्यूज.

क्रीडा

live ashoka times

तळेगाव दिघे येथे ‘संविधान चषक’ क्रिकेट स्पर्धेचा थरार; कोल्हेवाडी संघ ठरला महाविजेता!

तळेगाव दिघे (प्रतिनिधी.जावेदभाई शेख): सुजात दादा आंबेडकर युवा मंच आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे म्हणजेच ‘संविधान चषक’ चे पहिले वर्ष अतिशय दिमाखात पार पडले.

Read More »
live ashoka times

केजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगचा दिमाखदार सोहळा संपन्न! ​

दहा संघांमध्ये रंगणार क्रिकेट चा थरार ; मान्यवरांच्या उपस्थितीत चौथ्या वर्षाचे थाटात उद्घाटन केज/प्रतिनिधी. केज शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग (APL)

Read More »
live ashoka times

साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

केज/प्रतिनिधी. बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित,साने गुरुजी निवासी विद्यालयाचा विद्यार्थी चि.आदित्य अरविंद विद्यागर याची १९ वर्ष महाराष्ट्र राज्य शालेय सॉफ्टबॉल संघात राष्ट्रीय

Read More »
live ashoka times

नागझरीच्या कन्येचा दिल्लीत ‘होम रन’; राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक!

केज/प्रतिनिधी दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय बेसबॉल १९ वर्षांखालील मुली स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले आहे.या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या

Read More »
live ashoka times

येवता येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात; ‘शंभूराजे प्रतिष्ठान’तर्फे खेळाडू विद्यार्थ्यांचा गौरव

येवता (प्रतिनिधी): येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या

Read More »
live ashoka times

पैठण (सावळेश्वर) येथे केंद्रस्तरीय क्रीडा व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उत्साहात संपन्न,विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून मान्यवरांचे लक्ष वेधले

केज/प्रतिनिधी   केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथे जिल्हा परिषद शाळा टिकविण्या च्या उद्देशाने व विद्यार्थ्यां मधील शारीरिक,बौद्धिक व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी केंद्रस्तरीय क्रीडा व

Read More »
live ashoka times

जि.प.प्रा.शाळा डोंगरपिंपळा शाळेत आनंदनगरी मेळावा उत्साहात संपन्न,

चिमुकल्या व्यापाऱ्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने   अंबाजोगाई/प्रतिनिधी   जिल्हा परिषद प्राथमिक डोंगरपिंपळा शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यवहारिक गणिताचे धडे मिळावेत या

Read More »
live ashoka times

शासकीय तंत्रनिकेतन बीड येथे ‘मराठी भाषा पंधरवडा’ निमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

बीड |लाईव्ह अशोका टाईम्स प्रतिनिधी: मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि भाषेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथे ‘मराठी भाषा पंधरवडा’

Read More »
live ashoka times

बीडमध्ये ‘राज्य क्रीडा दिन’ उत्साहात साजरा; ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना अभिवादन

बीड,लाईव्ह अशोका टाईम्स. प्रतिनिधी: स्वतंत्र भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त १५ जानेवारी रोजी बीडमध्ये ‘राज्य क्रीडा दिन’

Read More »
live ashoka times

राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत वेदांत चव्हाण यांचे यश,केजच्या विद्यार्थ्यांचा बहुमान

केज/प्रतिनिधी मध्यप्रदेश अमॅच्युअर आर्चरी असोसिएशन यांच्या वतीने दि.१० ते ११ जानेवारी २०२६ रोजी सिंगरौली येथे आयोजित १६ वी मिनी पंधरा वर्षांखालील व बाल तेरा वर्षांखालील

Read More »
error: Content is protected !!