
स्वप्ने मोठी पहा, प्रशासन सदैव पाठीशी’; अंबाजोगाईत जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
अंबाजोगाई: “स्वप्ने मोठी पहा, प्रशासन दिव्यांगांच्या सदैव पाठीशी उभे आहे,” असा आश्वासक आधार बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना दिला आहे. अंबाजोगाई येथे आयोजित









