
केज नगर पंचायतीत ३.६२ कोटींचा ‘घरकुल’ घोटाळा; उप विभागीय दंडाधिकारी यांच्या कडून सखोल चौकशीचे आदेश भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले!
केज/प्रतिनिधी केज नगरपंचायत मधील ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत (घरकुल) झालेल्या कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.गरिबांच्या हक्काचे पैसे ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने












