
बीड नगरपरिषद निवडणूक २०२५: निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्याचे उमेदवारांना आवाहन
बीड: डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाचा तपशील तातडीने सादर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय














