
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात युसुफ वडगाव मंडळातील मौजे सुकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-1 संपन्न
केज.प्रतिनिधी: केज तालुक्यातील युसुफवडगाव मंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा-1 कळंब-अंबाजोगाई रोड वरील सुकळी (गोटेगाव) येथील निसर्गराजा मंगल कार्यालय येथे दिनांक 14 मार्च












