पोलिस प्रशासन न्यूज.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकऱ्यांचा सर्व धर्मीय ईद मिलन कार्यक्रमात सहभाग

जालना.प्रतिनीधी. रामकिसन अवधूत : तालुक्यातील इस्लामपूरा सेवली येथे दिनांक ३ एप्रिल २०२६ शुक्रवार रोजी पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने सर्व धर्मीय ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच शेख नविद यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकांनी संवाधानाची, माणुसकीची जपवनुक करावी असा संदेश दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या सह माजी सरपंच नविद शेख,दत्ता खाडे, मुकुंद काळे,शत्रुघ्न कोळी, दिलीप मगर गौतम मगर किरण डोके,अर्जुन घुगे,कि.ध.डोके,हानिफभाई,जरिन खान,सत्तारभाई,जावेदभाई आदिसह सर्व धर्मीय नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!