पोलिस प्रशासन न्यूज.

*जालन्यात वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*


जालना: शहरातील अंबड चौफुली मंठा बायपास रोड वर असलेल्या वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात त्याग मुर्ति माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्रिशरन पंचशील ग्रहण करण्यात आले माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय व संघर्षय जिवन कार्यावर मान्यवरांनी आप आपले विचार यावेळी मांडले व विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके ,जिल्हा संघटक राजेंद्र खरात ,तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे , सत्यपाल गायकवाड,अमोल लोखंडे, विलास भिंगारे, गौतम काकडे, संजय आदमाने,ज्ञानेश्वर बोबडे, मिलिंद सरकटे, पांडुरंग मगर ,बाबासाहेब आटोळे ,जी. एस गाडेकर, गौतम पाडमुख, संकेत दाभाडे बाळासाहेब म्हस्के,मैनाताई खंडागळे ,सुशिलाबाई गायकवाड निलाबाई काकडे, मालतीताई दाभाडे ,आर्केस्ट्राबाई चव्हाण सोनाली चव्हाण, रोहिणी आदी सह होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते‌.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!